Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (2024)

Winter 2023 Exam Schedule for Photocopy/ Verification and Reassessment Winter 2023 Exam Result Declaration Circular MSBTE Newsletter Oct 2023 issue Exam Day & Date wise Final Time Table for Winter 2023 Theory Exam

  • Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (1)

    दि.8.9.2023 रोजी मंडळाच्या पुणे येथील नवीन इमारतीमधील समिती सभागृहाचे मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यांत आले. सदर उद्‌घाटनाच्यावेळी श्री. विकास चंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण, डॉ. प्रमोद नाईक, संचालक व डॉ. महेंद्र चितलांगे, सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (2)

    दि.8.9.2023 रोजी मंडळाच्या पुणे येथील नवीन इमारतीमधील समिती सभागृहाचे मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यांत आले. सदर उद्‌घाटनाच्यावेळी श्री. विकास चंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण, डॉ. प्रमोद नाईक, संचालक व डॉ. महेंद्र चितलांगे, सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (3)

    दि.8.9.2023 रोजी मंडळाच्या पुणे येथील नवीन इमारतीमधील समिती सभागृहाचे मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यांत आले. सदर उद्‌घाटनाच्यावेळी श्री. विकास चंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण, डॉ. प्रमोद नाईक, संचालक व डॉ. महेंद्र चितलांगे, सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (4)

    Global Fintech Fest 2023, Jio World Convention Centre BKC, Mumbai येथे दि. 5.9.2023 रोजी मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, श्री. विकास चंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक, डॉ. प्रमोद नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते

    Global Fintech Fest 2023, Jio World Convention Centre BKC, Mumbai येथे दि. 5.9.2023 रोजी तंत्रशिक्षण संचालनालयाचे मा. संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक, डॉ. प्रमोद नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (6)

    Global Fintech Fest 2023, Jio World Convention Centre BKC, Mumbai येथे दि. 5.9.2023 रोजी मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, श्री. विकास चंद्र रस्तोगी हे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक, डॉ. प्रमोद नाईक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्टॅालला भेट देणाऱ्यांशी संवाद साधताना..

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (7)

    Global Fintech Fest 2023 दि. 5.9.2023 पासून 7.9.2023 पर्यंत Jio World Convention Centre BKC, Mumbai येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या समन्वयाने स्टॅाल उभारण्यात आला होता.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (8)

    Global Fintech Fest 2023 दि. 5.9.2023 पासून 7.9.2023 पर्यंत Jio World Convention Centre BKC, Mumbai येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या समन्वयाने स्टॅाल उभारण्यात आला होता.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (9)

    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (“K” Scheme) अंमलबजावणी करणेकरिता दि. 23.8.2023 रोजी विद्यालंकार तंत्रनिकेतन, वडाळा, मुंबई येथे आयोजित कार्यशाळा.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (10)

    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (“K” Scheme) अंमलबजावणी करणेकरिता दि. 23.8.2023 रोजी विद्यालंकार तंत्रनिकेतन, वडाळा, मुंबई येथे आयोजित कार्यशाळा.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (11)

    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (“K” Scheme) अंमलबजावणी करणेकरिता दि. 23.8.2023 रोजी विद्यालंकार तंत्रनिकेतन, वडाळा, मुंबई येथे आयोजित कार्यशाळेस उपस्थित संचालक तंत्र शिक्षण, डॉ. विनोद मोहितकर यांचे स्वागत करताना मंडळाचे संचालक श्री. प्रमोद नाईक.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (12)

    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (“K” Scheme) अंमलबजावणी करणेकरिता दि. 23.8.2023 रोजी विद्यालंकार तंत्रनिकेतन, वडाळा, मुंबई येथे आयोजित कार्यशाळेस उपस्थित मंडळाच्या नियामक परिषदेचे सदस्य श्री. भरत अंमळकर यांचे स्वागत करताना मंडळाचे संचालक श्री. प्रमोद नाईक.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (13)

    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (“K” Scheme) अंमलबजावणी करणेकरिता दि. 23.8.2023 रोजी विद्यालंकार तंत्रनिकेतन, वडाळा, मुंबई येथे आयोजित कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना मंडळाचे संचालक श्री. प्रमोद नाईक.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (14)

    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (“K” Scheme) अंमलबजावणी करणेकरिता दि. 23.8.2023 रोजी विद्यालंकार तंत्रनिकेतन, वडाळा, मुंबई येथे आयोजित कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना मंडळाच्या नियामक परिषदेचे सदस्य श्री. भरत अंमळकर.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (15)

    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (“K” Scheme) अंमलबजावणी करणेकरिता दि. 23.8.2023 रोजी विद्यालंकार तंत्रनिकेतन, वडाळा, मुंबई येथे आयोजित कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना संचालक, तंत्रशिक्षण डॉ. विनोद मोहितकर.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (16)

    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत “K” Scheme अंतर्गत अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम विकसित करण्याकरिता (Curriculum Revision) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात आयोजित कार्यशाळेस मार्गदर्शन करताना मंडळाचे संचालक, श्री. प्रमोद नाईक, व सचिव डॉ. महेंद्र चितलांगे.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (17)

    महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या 38 व्या बैठकीस मा.मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांचे स्वागत करताना श्री. प्रमोद नाईक, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई व इतर मान्यवर समिती सदस्य.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (18)

    MERITE प्रकल्पाच्या तयारीबाबत जागतिक बँकेचे प्रतिनिधी मंडळास दिलेल्या भेटीदरम्यान Nina Arnhold, Denis Nikolaev व Ambarish Ambuj यांनी मंडळास दिलेल्या भेटीच्या वेळी.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (19)

    MERITE प्रकल्पाच्या तयारीबाबत जागतिक बँकेचे प्रतिनिधी मंडळास दिलेल्या भेटीदरम्यान Nina Arnhold, Denis Nikolaev व Ambarish Ambuj यांनी मंडळास दिलेल्या भेटीच्या वेळी.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (20)

    महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मार्फत शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे स्थापन केलेल्या “कौशल्य विकास केंद्राचे” उद्घाटन दि.25.05.2023 रोजी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले, सदर प्रसंगी मा. श्री.उदय सामंत, उद्योगमंत्री, मा. श्री. दादाजी भुसे, बंदरे व खनिकर्म मंत्री व श्री. प्रमोद नाईक, मा. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (21)

    मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे स्वागत करताना श्री. प्रमोद नाईक, मा. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (22)

    मा. मुख्यमंत्र्यांना कौशल्य विकास केंद्राबाबत माहिती देताना श्री. प्रमोद नाईक, मा. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (23)

    मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. श्री. उदय सामंत, उद्योगमंत्री आणि श्री. प्रमोद नाईक, मा. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ चर्चा करतेवेळी.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (24)

    मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. श्री. उदय सामंत, उद्योगमंत्री आणि श्री. प्रमोद नाईक, मा. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ हे विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी.

    Maharashtra State Board of Technical Education, Mumbai , India (2024)

    References

    Top Articles
    123Movie Train To Busan
    Animal Mints Strain: A Guide To Its Potency & Effects
    Hertz Car Rental Partnership | Uber
    7.2: Introduction to the Endocrine System
    Tripadvisor Near Me
    Goldsboro Daily News Obituaries
    Nashville Predators Wiki
    The Binding of Isaac
    Trini Sandwich Crossword Clue
    Truck Trader Pennsylvania
    Rondom Ajax: ME grijpt in tijdens protest Ajax-fans bij hoofdbureau politie
    Keck Healthstream
    Nordstrom Rack Glendale Photos
    Pinellas Fire Active Calls
    Why Does Lawrence Jones Have Ptsd
    Promiseb Discontinued
    Craigslist Pearl Ms
    Titanic Soap2Day
    Www.craigslist.com Savannah Ga
    Putin advierte que si se permite a Ucrania usar misiles de largo alcance, los países de la OTAN estarán en guerra con Rusia - BBC News Mundo
    [PDF] PDF - Education Update - Free Download PDF
    Wsbtv Fish And Game Report
    Meridian Owners Forum
    Arrest Gif
    Kroger Feed Login
    Town South Swim Club
    Earthy Fuel Crossword
    What Is The Lineup For Nascar Race Today
    Colin Donnell Lpsg
    47 Orchid Varieties: Different Types of Orchids (With Pictures)
    The Hoplite Revolution and the Rise of the Polis
    Dreamcargiveaways
    Orangetheory Northville Michigan
    R&J Travel And Tours Calendar
    Edict Of Force Poe
    Dying Light Nexus
    Main Street Station Coshocton Menu
    Free Crossword Puzzles | BestCrosswords.com
    Mitchell Kronish Obituary
    Child care centers take steps to avoid COVID-19 shutdowns; some require masks for kids
    Professors Helpers Abbreviation
    Rescare Training Online
    The Bold and the Beautiful
    Crigslist Tucson
    Mail2World Sign Up
    Zits Comic Arcamax
    Is My Sister Toxic Quiz
    Strawberry Lake Nd Cabins For Sale
    Kenmore Coldspot Model 106 Light Bulb Replacement
    Hkx File Compatibility Check Skyrim/Sse
    Hcs Smartfind
    Escape From Tarkov Supply Plans Therapist Quest Guide
    Latest Posts
    Article information

    Author: Madonna Wisozk

    Last Updated:

    Views: 5520

    Rating: 4.8 / 5 (68 voted)

    Reviews: 91% of readers found this page helpful

    Author information

    Name: Madonna Wisozk

    Birthday: 2001-02-23

    Address: 656 Gerhold Summit, Sidneyberg, FL 78179-2512

    Phone: +6742282696652

    Job: Customer Banking Liaison

    Hobby: Flower arranging, Yo-yoing, Tai chi, Rowing, Macrame, Urban exploration, Knife making

    Introduction: My name is Madonna Wisozk, I am a attractive, healthy, thoughtful, faithful, open, vivacious, zany person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.